सुस्वागतम...सुस्वागतम्...ज्ञान सिध्दी या ब्लॉगवर मी श्री.चौगुले पोपटराव रामचंद्र- उपशिक्षक (जि.प.प्राथ.शाळा धामणे ता.-मावळ जि.-पुणे) आपले हार्दीक स्वागत करीत आहे.......

सर्व शिक्षक बंधू व भगिनींना विनंती आहे की,फक्त शैक्षणिक उपयोगिताकरिता/शाळेतील शिक्षक,विध्यार्थी यांची गुणवत्ता वाढविण्यासाठी/माहितीसाठी ब्लॉगचा वापर करावा.

कार्यानुभव स्पेशल उपक्रम


                   कार्यानुभव स्पेशल उपक्रम 
                         विद्यार्थी अध्ययनाच्या प्रक्रियेत जास्तीत जास्त क्रीयामग्न व्हावा तसेच ज्ञाननिर्माता व्हावा यासाठी कार्यानुभव या विषयांतर्गत जास्तीत जास्त उपक्रमांची योजना करावी. यात स्थानिक व्यवहारांचा संबंध शाळेतील ज्ञानाशी जोडावा. म्हणजे अध्ययन – अध्यापन प्रक्रिया सुलभ होते.
कार्यानुभव या विषयाची इ. पहिली ते आठवी ची सर्वसाधारण उद्दिष्टे खालीलप्रमाणे आहेत.
०१. श्रमप्रतीष्ठा
०२. उदयोजकतेचे शिक्षण
०३. जीवनक्षमता विकसित करणारे कौशल्य
०४. समाजपयोगिता व कार्यजगत यांचे समन्वेषण
०५. कार्यातील स्वभूमिकेची समज
०६. अर्थोत्पादन क्षमता
०७. कार्यकौशल्य विकास
०८. कार्यसंस्कृतिचे जतन व संवर्धन
०९. अनिवार्य उपक्रम
१०. कार्यानुभावातून पर्यावरण जाणीव.
ही उद्दिस्टे डोळ्यासमोर ठेऊन आपण त्यासाठी उपक्रम निवडावे.
कार्यानुभव या विषयांतर्गत इयत्ता पहिली ते आठवी या वर्गासाठी अनिवार्य उपक्रम आणि ऎच्छिक उपक्रम असे दोन वर्गात वर्गीकरण करण्यात येते. यांना अनुक्रमे ४०% आणि ६०% भारांश द्यावा.

                    ———————————————————————————-


                       कार्यानुभवमधील उपक्रम

क्र.
          तपशील
डाऊनलोड
1
अनिवार्य उपक्रम

2
एच्छिक उपक्रम

3
काही सहज केलेल्या कलाकृती

4
हातमोजा बाहुली

5
रद्दी कागदाचा पक्षी

6
प्लौवर पाट

7
आकाश कंदील तयार करणे

8
कागदाची टोपी बनविणे.

9
तंत्रज्ञान क्षेत्रे

10
जल साक्षरता

11
आपत्ती व्यवस्थापन

12
बोलका बहुला बनविणे.

13
कागदाच्या लगद्यापासून मुखवटा बनविणे.

14
   मातीकाम

15
कागदाच्या पुंगल्यापासून पेन stand व फुलदाणी बनविणे

16
बांबूकाम

17
टाकाऊ वस्तू पासून टिकाऊ वस्तू तयार करणे.

18
केरसुणी तयार करणे.

19
cropt स्पेशल

20
बुके तयार करणे

21
आईसक्रीमच्या काड्यापासून कलाकृती

22
थरमोकोल पासून वेगवेगळ्या वस्तू बनविणे.




















क्र.
          तपशील
डाऊनलोड
23



24



25



26



27



28



29



30



31



32



33



34



35



36



37



38



39



40



41



42



43



44



No comments:

Post a Comment