सुस्वागतम...सुस्वागतम्...ज्ञान सिध्दी या ब्लॉगवर मी श्री.चौगुले पोपटराव रामचंद्र- उपशिक्षक (जि.प.प्राथ.शाळा धामणे ता.-मावळ जि.-पुणे) आपले हार्दीक स्वागत करीत आहे.......

सर्व शिक्षक बंधू व भगिनींना विनंती आहे की,फक्त शैक्षणिक उपयोगिताकरिता/शाळेतील शिक्षक,विध्यार्थी यांची गुणवत्ता वाढविण्यासाठी/माहितीसाठी ब्लॉगचा वापर करावा.

हातमोजा बाहुली


हातमोजा बाहुली

साहित्य : 

हातमोजा (पांढऱ्या रंगाचा ) , हातासाठी स्किन कलरचे कापड ,डोळे ,वेल्वेट पेपर , सुई , दोरा ,ड्रेस , कापूस ,इ .

कृती : 

 हातमोज्याचा अर्धाभाग कापून त्यात कापूस भरावा . नाक कान भुवया चा भाग शिवून घ्यावा . हाताचा आकार कापून (आपल्या बाहुलीचे डोके केवढे आहे त्या प्रमाणात )त्यात कापूस भरावा .दोके दोन्ही हात यात जाड कागदाची पुंगळी बसवावी जेणे करून डोक्यात हाताची तर्जनी बसेल .उजव्या हातात मधले बोट, डाव्या हातात अंगठा या प्रमाणे शिवून घ्यावे . बाहुला स्त्री असेल तर स्त्रिचा वेश करावा , पुरुष असेल तर पुरुषाचा . बहुल्यास सजवावे . तर्जनी , मधले बोट, अंगठा यात घालून बाहुल्याची हालचाल करावी . बाहुला सजीव वाटतो .त्याद्वारे आपणास नाट्यीकरण नृत्य करता येयील .

 https://www.dropbox.com/s/up6233z0sclkuvi/%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A5%81%E0%A4%B2%E0%A5%80.jpg?dl=1

No comments:

Post a Comment