सुस्वागतम...सुस्वागतम्...ज्ञान सिध्दी या ब्लॉगवर मी श्री.चौगुले पोपटराव रामचंद्र- उपशिक्षक (जि.प.प्राथ.शाळा धामणे ता.-मावळ जि.-पुणे) आपले हार्दीक स्वागत करीत आहे.......

सर्व शिक्षक बंधू व भगिनींना विनंती आहे की,फक्त शैक्षणिक उपयोगिताकरिता/शाळेतील शिक्षक,विध्यार्थी यांची गुणवत्ता वाढविण्यासाठी/माहितीसाठी ब्लॉगचा वापर करावा.

INCOME TAX विषयी माहिती व फॉर्म


आपले income Tax काढणे सोपे आहे.त्यासाठी income tax excel form डाउनलोड करावे लागेल . डाउनलोड केल्यानंतर computer वर excel मध्ये ओपन होते.त्यानंतर  payment शीटवर मार्च व जुलैचे Basic टाकावे व मार्चमध्ये Grade pay टाकावे.तसेच Deduction मधील रक्कम टाकावी . Arres आलेले असेल तर ते DA diffe.मध्ये  टाकावे.त्यानंतर payment शीट पूर्ण होईल .Tax शीटवर आता तुमचे income Tax येईल .त्याची print काढून घ्या .

1)एकुण उत्पन्न व कपात रक्कम काढावयाचे साॅफ्टवेअर
2)एकुण किती टॅक्स बसेल ते काढण्याचे कॅल्क्युलेटर
3)एकुण उत्पन्न व कपात रक्कम काढावयाचे PDF प्रपञ
4)एकुण किती टॅक्स बसेल हे काढण्यासाठीचे PDF प्रपञ  
इथे क्लीक करा

INCOME TAX विषयी माहिती व फॉर्म

क्र.
          तपशील(क्लिक करा)
 1

 2


 3

 4
 5
 6


 7


 8


 9


 10









































No comments:

Post a Comment