सुस्वागतम...सुस्वागतम्...ज्ञान सिध्दी या ब्लॉगवर मी श्री.चौगुले पोपटराव रामचंद्र- उपशिक्षक (जि.प.प्राथ.शाळा धामणे ता.-मावळ जि.-पुणे) आपले हार्दीक स्वागत करीत आहे.......

सर्व शिक्षक बंधू व भगिनींना विनंती आहे की,फक्त शैक्षणिक उपयोगिताकरिता/शाळेतील शिक्षक,विध्यार्थी यांची गुणवत्ता वाढविण्यासाठी/माहितीसाठी ब्लॉगचा वापर करावा.

शालेय पोषण आहार

शालेय पोषण आहाराची दररोजची माहिती भरण्यासाठी ------क्लिक करा


शालेय पोषण आहार माहिती online कशी भरावी ------video पहा ---- ---                                                                  क्लिक करा


शालेय पोषण आहाराची वेबसाईट पाहण्यासाठी ------क्लिक करा


download साठी gr च्या नावावर click करा

१) केंद्र शासनाच्या मध्यान्ह भोजन योजना (शालेय पोषण आहार) नियमवाली 2015 च्या अंमलबजावणीबाबत....दि २/२/२०१६  


२ )शालेय पोषण आहार योजनेंतर्गत खर्चाचे सुधारीत दर (सन 2015-16) लागू करणेबाबत.दि १२/१०/२०१५ 


३ )शालेय पोषण आहार योजनेंतर्गत स्नेह भोजन उपक्रम राबविण्याबाबत. दि १३/८/२०१५ 


४ )शालेय पोषण आहार योजनेंतर्गत खर्चाचे सुधारीत दर (सन 2014-15) लागू करणेबाबत.दि २८/१०/२०१४ 


५ )शालेय पोषण आहार योजनेबाबत मुख्याध्यापकांवरील जबाबदारी कमी करणेबाबत. दि २६/२/२०१४ 


६ ) शालेय पोषण आहार योजनेंतर्गत अन्न शिजविण्याबाबतच्या सुरक्षिततेबाबतची करावयाची उपाययोजना
  दि २२/७/२००४ 


७ )निकषानुसार अनुदानास पात्र ठरलेल्‍या मान्‍यताप्राप्‍त विनाअनुदानित खाजगी प्राथ.शाळांना शालेय पोषण आहार योजना लागू करणे २४/११/२००३ 


८ )शालेय पोषण आहार योजनेअंतर्गत 2002-03 या शैक्षणिक वर्षापासून इ. 1 ते 5 वीच्या विघार्थ्यांना शिजविलेले अन्न देण्याबाबत. १६/५/२००२

2 comments:

  1. २०२३-२०२४ चे mdm rsoftware असेल तर ahpaspangari@gmail.com वर पाठवा .

    ReplyDelete