* तीन गुण --- सत्व, रज, गुण.
* त्रिभुवन --- स्वर्ग, मृत्यू, पाताळ .
* त्रिस्थळी { महत्वाची 3 तीर्थक्षेत्रे } -- १. प्रयाग, २.काशी, ३.गया.
* साडेतीन मुहूर्त --
वर्ष प्रतिपदा , अक्षय तृतीया, विजयादशमी {दशहरा}
बलिप्रतिपदा {अर्धा मुहूर्त -- दिवाळी-पाडवा }
* देवीची साडेतीन पीठे
तुळजापूर - आई तुळजाभवानी . कोल्हापूर - महालक्ष्मी
माहूर - महामाया रेणुका , सप्तशृंगी - [हे अर्धे पीठ आहे.}
* चार वेद --
ऋग्वेद, यजुर्वेद , सामवेद , अथर्ववेद .
* चार युगे --
कृतायुग, त्रेतायुग, द्वापारयुग, कलियुग.
* चार वर्ण -
ब्राम्हण , क्षत्रिय, वैश्य, शुद्र .
* चार धाम -
बद्रीनारायण, द्वारका, रामेश्वर, जगन्नाथ .
* पंच धातू -
सोने, रूपे, लोखंड, तांबे, जस्त. या ५ धातूंचे मिश्रण ...
* पंच महाभूते - पृथ्वी आप तेज वायू आकाश
* पंचामृत - गाईचे दुध दही तूप मध साखर
* पंचाक्षरी - न म: शि वा य
* पंचांग - तिथी, वार, नक्षत्र, योग, करण.
* पंच गंगा - कृष्णा, कोयना, वेण्णा, सावित्री, गायित्री .
* पाच पांडव - धर्म, भीम, अर्जुन, नकुल, सहदेव.
* षःड्डरिपू - काम, क्रोध, मोह, लोभ, मद, मत्सर.
* सातवार - सोमवार, मंगळवार., बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार, रविवार.
* अष्टगंध - चंदन , अगरु, देवदार , कोष्ट्पकोलिजन, कुसुम, शैलज, जटामांसी, सुरगोरोचन.
* अष्टविनायक -
श्री मयुरेश्वर- मोरगाव श्री चिंतामणी - थेऊर
श्री महागणपती - रांजणगाव श्री सिद्धिविनायक - सिद्धटेक
श्री विघ्नेश्वर - ओझर श्री गिरिजात्मक -लेण्याद्री
श्री बल्लाळेश्वर - पाली श्री वरदविनायक - महड
* नवग्रह -- सूर्य, मंगल, चंद्र, बुध, गुरु, शुक्र, शनि, राहू, केतू.
* नवरत्ने --- हिरा, मोती, प्रवाळ, गोमेद, इंद्रनील, वैदूर्य, पुष्कराज , पाचू , माणिक .
* दशदिशा -- पूर्व , पश्चिम, दक्षिण , उत्तर, आग्नेय, नैरुत्य, वायेव्य, ईशान्य, ऊर्ध्व, अधर.
* बारा राशी - मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तुल, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन.
* चौदा विद्या --- ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद, अथर्ववेद, छंद,
शिक्षा, व्याकरण, निरुक्त, ज्योतिष, कल्प , न्याय, मीमांसा ,
पुराणे, धर्मशास्त्र .
No comments:
Post a Comment