सुस्वागतम...सुस्वागतम्...ज्ञान सिध्दी या ब्लॉगवर मी श्री.चौगुले पोपटराव रामचंद्र- उपशिक्षक (जि.प.प्राथ.शाळा धामणे ता.-मावळ जि.-पुणे) आपले हार्दीक स्वागत करीत आहे.......

सर्व शिक्षक बंधू व भगिनींना विनंती आहे की,फक्त शैक्षणिक उपयोगिताकरिता/शाळेतील शिक्षक,विध्यार्थी यांची गुणवत्ता वाढविण्यासाठी/माहितीसाठी ब्लॉगचा वापर करावा.

आंतरजिल्हा बदलीसंदर्भात शासन निर्णय




१) आपसी जिल्हा बदली ३ वर्षानंतर
GR दि 20/5/2015
२) जिल्हा परिषदेच्या वर्ग ३ व वर्ग ४ कर्मचाऱ्यांच्या आंतरजिल्हा बदलीने नेमणूक करण्याबाबत___
GR दि 8-01-2014
३) जिल्हा परिषदेच्या वर्ग ३ व ४ कार्माचारांच्या जिल्हा अंतर्गत बदल्यांच्या धोरणाची अंमलबजावणी
GR दि 15-06-2012
४) वर्ग ३ वर्ग ४ च्या जिला अंतर्गत बद्लीयाबाबत
GR दि 15-06-2012
५)जिल्हा परिषदेच्या वर्ग 3 व वर्ग 4 च्या कर्मचाऱ्यांना आंतर जिल्हा बदलीने नेमणूक देण्याबाबत
GR दि 18-10-2012
६)जिल्‍हा परिषदेच्‍या वर्ग 3 व वर्ग 4 च्‍या कर्मचा-यांच्‍या जिल्‍हांतर्गत बदल्‍यांच्‍या धोरणाची अंमलबजावणी करतांना वेळेत बदल करणेबाबत
GR दि 20-04-2012
७)जिल्‍हा परिषदेच्‍या वर्ग 3 व 4 च्‍या कर्मचा*यांना आंतर जिल्‍हा बदलीने नेमणूक देण्‍याबाबत
GR दि 29-09-2011
८) जिल्हा परिषदेच्या वर्ग-3 व वर्ग-4 च्या कर्मचा-यांना आंतरजिल्हा बदलᅠीने नेमणूक देण्याबाबत.
GR दि 20-03-2007
९)दुबार शुद्धीपत्रक जिल्हाबदली २ वेळा ...
GR दि 11/11/2011
१०)बदली शासननिर्णय १५ मे २०१४
GR दि. 15/5/2014

११) शुद्धीपत्रक 

१२)पती-पत्नी एकत्रीकरण शासननिर्णय

१३)आपसी बदलीसाठी ५ ऐवजी ३ वर्षाची अट GR





5 comments:

  1. Jar ekada jilha badali jhali asnar tar dusryanda jilha badali hot nahi ka

    ReplyDelete
  2. जिल्हा बदली साठी स्थायित्व असणे आवश्यक आहे का

    ReplyDelete
  3. सर,मला यवतमाळ जिल्हा परिषद येथे बदली करावयाची आहे,
    परंतु VJ (A) ची जागा रिक्त नाही,
    परिस्थिती अशी आहे की,सहायक पशुधन विकास अधिकारी ची जागा
    रिक्त आहे,आणि तेथील पशुधन पर्यवेक्षक ला पदोन्नती देत नाही,
    त्याला पदोन्नती दिली तरच माझ्यासाठी जागा रिक्त होईल,
    मागासवर्गीय याना सेवाजेस्ट त्यानुसार पदोन्नती देत आहे,आरक्षण
    नुसार देत नाही ,मग बदली ला आरक्षना ची अट का?
    आम्हाला सेवाजेस्टता यादीत शेवटी ला सामावून बदलीस मान्यता द्यावी

    ReplyDelete