सुस्वागतम...सुस्वागतम्...ज्ञान सिध्दी या ब्लॉगवर मी श्री.चौगुले पोपटराव रामचंद्र- उपशिक्षक (जि.प.प्राथ.शाळा धामणे ता.-मावळ जि.-पुणे) आपले हार्दीक स्वागत करीत आहे.......

सर्व शिक्षक बंधू व भगिनींना विनंती आहे की,फक्त शैक्षणिक उपयोगिताकरिता/शाळेतील शिक्षक,विध्यार्थी यांची गुणवत्ता वाढविण्यासाठी/माहितीसाठी ब्लॉगचा वापर करावा.

माहिती व संदर्भ


संदर्भ व माहिती देणाऱ्या वेबसाईट

अ.न.वेबसाईटथोडक्यात माहिती
1.Wikipediaइंटरनेटवरील विश्वकोश
2.Yahoo answersया साईट वर तुमचा प्रश्न इंग्रजीत टाका, लगेच उत्तर मिळेल.
3.http://www.about.comविषय वार माहितीकोश
4.http://www.answers.comAsk us anything
5.http://www.howstuffworks.comनावाप्रमाणेच कोणती गोष्ट कशी काम करते हे सांगणारी साईट
6.https://archive.orgविषयानुसार मोफत पुस्तके,फिल्म,software,इमेज,संगीत डाउनलोड करा.
7.http://www.reference.comडिक्शनरी, संदर्भ व भाषांतर करण्यासाठी उपयुक्त
8.http://www.wikihow.com/कोणतीही गोष्ट कशी करावी हे सांगणारी साईट
9.http://www.refdesk.comदिनांकानुसार दैनिक संदर्भ व माहिती


No comments:

Post a Comment