सुस्वागतम...सुस्वागतम्...ज्ञान सिध्दी या ब्लॉगवर मी श्री.चौगुले पोपटराव रामचंद्र- उपशिक्षक (जि.प.प्राथ.शाळा धामणे ता.-मावळ जि.-पुणे) आपले हार्दीक स्वागत करीत आहे.......

सर्व शिक्षक बंधू व भगिनींना विनंती आहे की,फक्त शैक्षणिक उपयोगिताकरिता/शाळेतील शिक्षक,विध्यार्थी यांची गुणवत्ता वाढविण्यासाठी/माहितीसाठी ब्लॉगचा वापर करावा.

शालेय कामकाजविषयी

मित्रानो, आपणाला माहित आहे आपला बराच वेळ शाळेची काही टप्पे लिहण्यात म्हणजे माहिती लिहण्यात जातो .
आपणाला दर महिना तांदूळ माहिती , भत्ता मागणी अश्या प्रकारची माहिती केंद्राप्रमुखाना द्यावी लागते किंवा ऑफिस ला द्यावी लागते.
आपल्या सोई साठी आपला वेळ वाचावा म्हणून आणि आपले पैसे वाचावे म्हणून काही कागद पत्रे टाइप करून आपल्यासाठी इथे देत आहे .
यात आपापली माहिती आपण भरून देऊ शकता.
आपल्याला डाऊन लोड करून प्रिंट काढता यावी म्हणून PDF बनउन देत आहे.
यात आणखी कोणती कागदपत्रे असावीत असे वाटत असेल तर जरूर सांगा.

——————————————————————————————————————-



क्र.
          तपशील
डाऊनलोड
 1
विद्यार्थी बोनाफाईड

 2
शिक्षक किरकोळ रजा अर्ज

 3
विद्यार्थी दाखला मागणी अर्ज

 4
१ते४ मुलींसाठी उपस्थिती भत्ता मागणी प्रपत्र

 5
मुख्याध्यापक किरकोळ रजा अर्ज

 6
नमुना बिल पावती

 7
शाळा व्यवस्थापन समिती मिटिंग अजेंडा

 8


 डाऊनलोड
 9


 डाऊनलोड
 10


 डाऊनलोड
 11


 डाऊनलोड
 12


 डाऊनलोड
 13


 डाऊनलोड
 14


 डाऊनलोड
 15


 डाऊनलोड
 16


 डाऊनलोड
 17


 डाऊनलोड
 18


 डाऊनलोड
 19


 डाऊनलोड
 20


 डाऊनलोड
 21


डाऊनलोड
 22


 डाऊनलोड
 23


 डाऊनलोड





























































क्र.
          तपशील
डाऊनलोड





















































































































































No comments:

Post a Comment