सुस्वागतम...सुस्वागतम्...ज्ञान सिध्दी या ब्लॉगवर मी श्री.चौगुले पोपटराव रामचंद्र- उपशिक्षक (जि.प.प्राथ.शाळा धामणे ता.-मावळ जि.-पुणे) आपले हार्दीक स्वागत करीत आहे.......

सर्व शिक्षक बंधू व भगिनींना विनंती आहे की,फक्त शैक्षणिक उपयोगिताकरिता/शाळेतील शिक्षक,विध्यार्थी यांची गुणवत्ता वाढविण्यासाठी/माहितीसाठी ब्लॉगचा वापर करावा.

जिल्हा अंतर्गत बदलीसंदर्भात शासन निर्णय





१)जिल्हा परिषदेच्या गट (क) व गट (ड) कर्मचाऱ्यांच्या जिल्हांतर्गत बदल्यांच्या धोरणाची अंमलबजावणी 
दि १५/५/२०१४ 

२)जिल्हा परिषदेच्या गट क व गट ड कर्मचाऱ्यांच्या बदल्यांच्या धोरणाची अंमलबजावणी.
१८/४/२०१३ 
३)जिल्हा परिषदेच्या गट-क (वर्ग-3) व गट-ड (वर्ग-4) च्या कर्मचाऱ्यांच्या बदल्यांच्या धोरणांची अंमलबजावणी.
३०/४/2013
४)तालुकाबाहय प्रशासकीय बदली झालेल्या प्राथमिक शिक्षकांच्या आपसी बदलीबाबत मार्गदर्शक तत्वे.   
२८/१०/२०१३
५)जिल्हा परिषदेच्या गट-क (वर्ग-३) व गट-ड (वर्ग-४) च्या कर्मचा-यांच्या बदल्यांच्या धोरणांची            
 अमलबजावणी. २४/१०/२०१३

६)जिल्हा परिषदेच्या गट क व गट ड कर्मचाऱ्यांच्या बदल्यांच्या धोरणाची अंमलबजावणी.
१८/०४/२०१३ 



७) राज्‍य सरकार बदली पत्र     22 एप्रिल 16

८)बदली शुध्‍दीपत्रक    2 जुलै 2014


९)बदली पत्र    11 may 2015

१०)बदली पत्र  12 may 2015

११)बदली पत्र   18 may 2015

१२)बदली अर्ज ----- Download Image   -   Pdf

No comments:

Post a Comment