सुस्वागतम...सुस्वागतम्...ज्ञान सिध्दी या ब्लॉगवर मी श्री.चौगुले पोपटराव रामचंद्र- उपशिक्षक (जि.प.प्राथ.शाळा धामणे ता.-मावळ जि.-पुणे) आपले हार्दीक स्वागत करीत आहे.......

सर्व शिक्षक बंधू व भगिनींना विनंती आहे की,फक्त शैक्षणिक उपयोगिताकरिता/शाळेतील शिक्षक,विध्यार्थी यांची गुणवत्ता वाढविण्यासाठी/माहितीसाठी ब्लॉगचा वापर करावा.

आधार कार्ड शोधा



           आपले  आधार कार्ड downlod करण्यासाठी इथे click करा
आधार कार्ड downlod करण्यासाठी आधार पावती असणे आवश्यक आहे त्यावरील नंबर ,दिनांक ,वेळ  टाकून  नंतर नाव टाकावे मो.नंबर टाकून geet passward वर click करावे त्यानंतर एक otp येईल तो टाकून ok करावा
आधार कार्ड downlod होईल

   
मतदान कार्डाला [EPIC] आधार क्रमांक लिंक करण्यासाठी इथे क्लिक करा.

आधार कार्डासाठी रजिस्ट्रेशन केले आहे, त्याची रिसीप्ट व त्यावर entrollment no.असेल व आपणास आधार अद्याप प्राप्त नसेल तर त्याची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी किंवा अॉनलाइन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा.

आधारमधील चुकांची अॉनलाइन दुरुस्ती करण्यासाठी इथे क्लिक करा. [नाव, पत्ता, जन्म दिनांक, इ.]

No comments:

Post a Comment