सुस्वागतम...सुस्वागतम्...ज्ञान सिध्दी या ब्लॉगवर मी श्री.चौगुले पोपटराव रामचंद्र- उपशिक्षक (जि.प.प्राथ.शाळा धामणे ता.-मावळ जि.-पुणे) आपले हार्दीक स्वागत करीत आहे.......

सर्व शिक्षक बंधू व भगिनींना विनंती आहे की,फक्त शैक्षणिक उपयोगिताकरिता/शाळेतील शिक्षक,विध्यार्थी यांची गुणवत्ता वाढविण्यासाठी/माहितीसाठी ब्लॉगचा वापर करावा.

मोबईल लोकेशन शोधा



मोबाईल लोकेशन पहा एका सेंकदात 


         कधी-कधी एखादा अनोळखी नंबरवरुन मिस्ड कोल येतो.कधी आपला मोबाईल चोरीला जातो,कधी आपल्या शाळेतील एखाद्या विद्यार्थ्याचे अपहरण होते..कधी विनाकारण आपल्याला अनोळखी नंबरचा मनस्ताप सहन करावा लागतो.या सर्वातून सुटका करुन घेण्यासाठी मी आज तुम्हाला एक ट्रीक देत आहे.त्याचे नाव आहे.मोबाईल लोकेशन शोध.सदरील वेबवर जा आणि तुम्हाला हव्या असलेल्या मोबाईलचा नंबर रिकाम्या बोक्स मध्ये टाका.आणि सर्च करा..तिथे तुम्हाला सद्या तो मोबाईल कोणत्या राज्यात,जिल्ह्यात ,सर्कल मध्ये आहे..याची माहिती मिळेल..आहे की नाही कमाल..मग चला तो नंबर शोधण्यासाठी.

येथे क्लिक करा 

No comments:

Post a Comment