सुस्वागतम...सुस्वागतम्...ज्ञान सिध्दी या ब्लॉगवर मी श्री.चौगुले पोपटराव रामचंद्र- उपशिक्षक (जि.प.प्राथ.शाळा धामणे ता.-मावळ जि.-पुणे) आपले हार्दीक स्वागत करीत आहे.......

सर्व शिक्षक बंधू व भगिनींना विनंती आहे की,फक्त शैक्षणिक उपयोगिताकरिता/शाळेतील शिक्षक,विध्यार्थी यांची गुणवत्ता वाढविण्यासाठी/माहितीसाठी ब्लॉगचा वापर करावा.

विविध सणांची माहिती



  दैनंदिन आयुष्य जगताना आपण कंटाळून जात असतो. काहीतरी नवीन घडण्याची वाट पहात असतो. माणसाच्या या सतत नाविन्याच्या आणि बदलाच्या ओढीने तो समारंभासाठी निमित्ते शोधत गेला. भारतातील तेहतीस कोटी देव, त्यांच्याशी निगडीत असलेल्या पौराणिक कथा, निसर्गात सतत घडणारे बदल, ऋतुमान या सर्वांशी सांगड घालून विविध सणवार यांची निर्मिती झाली. त्याच्याशी निगडीत असे खाद्यपदार्थ, पूजा, आराध्य दैवत वगैरे प्रथा सुरू झाल्या. आपण या प्रथा जरी वर्षानुवर्षे पाळत असलो तरी त्यांविषयीची पारंपारिक माहिती सर्वांना असतेच असे नाही. ही माहिती अत्यंत रंजक आहे. ती आपल्याला या विभागात पहायला मिळेल.
विविध सणवारांची माहिती

  • चैत्रांगण

No comments:

Post a Comment