नवोदय विद्यालय प्रवेश पूर्व परीक्षा बाबत माहिती--
मानव संसाधन विकास मंत्रालय , भारत सरकार द्वारा नवोदय विद्यालय प्रत्येक जिल्ह्यात असून ग्रामीण भागातील प्रतिभावंत विद्यार्थ्यांसाठी मोफत व दर्जेदार शिक्षणाची सोय उपलब्ध करून दिली आहे . इ. ५ वी मध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना हि परीक्षा देता येते . व यातून निवड झाल्यास विद्यार्थ्यास नवोदय विद्यालयाच्या इ. ६ वी मध्ये प्रवेश दिला जातो .
नवोदय विद्यालय समिती , पुणे विभाग
सर्व राज्यातील व महाराष्ट्रातील नवोदय विद्यालय यादी व पत्ता पाहण्यासाठी येथे क्लिक करा
क्र.
|
तपशील
|
डाऊनलोड
|
1
|
नवोदय परीक्षा २०१६ निकाल पहा
|
|
2
|
नवोद्य विशेष
|
|
3
|
नवोदय परीक्षा प्रवेशपत्र 2018
|
|
Sir navoday number taklya nantar no data found ase disat aahe
ReplyDeleteसर,,
ReplyDeleteregistration no.konta takava
no data dakhvat ahe
ReplyDelete