स्वच्छ विद्यालय पुरस्कार
1). स्वच्छ विद्यालय पुरस्कार DownloadApp
2) स्वच्छ विद्यालय पुरस्कार.
माहिती पुस्तिका Download pdf.
3). http://mhrd.gov.in. Search web.
मित्रांनो आपली शाळा स्वच्छ, समृद्ध व आरोग्यदायक असावी असे प्रत्येकालाच वाटते आणि त्यानुषंगाने प्रत्येक जण आपापल्या परीने झटतही असतो. आपल्या या प्रयत्नांना आता अधिक वाव देवून आपल्या कार्याचा सन्मान करणेकरीता भारत सरकारच्या मानव संसाधन विकास मंत्रालय द्वारे सादर आहे
═══════════════════════
❖ स्वच्छ विद्यालय पुरस्कार २०१६ ❖
ज्या मध्ये राज्यातील ग्रामीण व शहरी भागातील सर्व सरकारी प्राथमिक व माध्यमिक शाळांना सहभागी होता येईल.
निकष व गुणदान :-
═══════════════
मूल्यांकन करण्यासाठी एकूण ५ क्षेत्रांचा समावेश असेल त्यांचे गुणदान पुढील प्रमाणे
*1. Water 22*
*2. Toilet 28*
*3. Hand-washing with soap 20*
*4. Operation & Maintenance 15*
*5. Behavior change and*
*capacity building 15*
______________________________________ *Total Marks 100*
एकूण गुणांपैकी प्राप्त गुणांवर
शाळेचा रेंटिंग पुढील प्रमाणे असेल
पाय-या पुढील प्रमाणे
❶ स्वच्छ विद्यालय पुरस्कार हे аpp
प्ले स्टोर वरुन डाऊनलोड करा.
*किंवा*
*070972 98400* या नंबर वर मिस्ड
कॉल द्या аpps लिंक लगेच मिळेल.
*किंवा*
https://goo.gl/atAe69 या लिंक
वरुन аpps download करुन घ्या
❷ ऑनलाइन आवेदन लॉग इन पासवर्ड
मिळवणेकरीता अॅप्स वरुन
*किंवा*
वेबवरुन http://mhrd.gov.in या साईट
वरील मेनू ऑप्शन मध्ये स्वच्छ विद्यालय
पुरस्कार वर क्लिक करुन रजिस्ट्रेशन
करता येईल
❸ रजिस्ट्रेशन नंतर आपल्या मोबाइल वर
मिळालेला पासवर्ड व यु डायस वापरुन
*लॉग इन करा*
❹ लॉग इन केल्यानंतर दिलेल्या फॉर्म्यॅट
नुसार *ऑनलाइन सर्व्हे* ची सर्व टॅब
वरील माहीती अचूकपणे भरुन सेव
करत सबमिट करा
❺ *डाटा सर्व्हे फॉर्म्यॅट* ला
दिलेल्या टॅब वरुन डाऊनलोड करा
लॉग इन करुन माहीती सबमिट
करतांना या फॉर्म्यॅट वर माहीती भरुन
ऑनलाइन माहीती भरतांना मदत मिळेल
- - - - - - - - - - - - -
No comments:
Post a Comment