सुस्वागतम...सुस्वागतम्...ज्ञान सिध्दी या ब्लॉगवर मी श्री.चौगुले पोपटराव रामचंद्र- उपशिक्षक (जि.प.प्राथ.शाळा धामणे ता.-मावळ जि.-पुणे) आपले हार्दीक स्वागत करीत आहे.......

सर्व शिक्षक बंधू व भगिनींना विनंती आहे की,फक्त शैक्षणिक उपयोगिताकरिता/शाळेतील शिक्षक,विध्यार्थी यांची गुणवत्ता वाढविण्यासाठी/माहितीसाठी ब्लॉगचा वापर करावा.

आकाश कंदील तयार करणे


              आकाश कंदील तयार करणे
साहित्य
 सुतळी , लेस , टाचण्या , तार , नळी , मोठा बॉल आणि मनी
कृती
 प्रथम २-३ बंडल सुतळी घ्या . त्यानंतर बॉल घेऊन बॉलला फेविकॉल लाऊन त्यावर सुतळीचे वेटोळे एका मागून एक असे गोलाकार सुतळी न कापता चिकटवा. बॉलचा पाऊन भाग सुतळीच्या वेटोल्याने पूर्णपणे झाकला पाहिजे. नंतर बॉल मधील हवा टाचणी मारून बाहेर काढा व बॉल पण हळूहळू बाहेर काढा. यामुळे सुतळीचा आकार गोलाकार होईल . त्यानंतर त्यावर फेविकॉल ने काच , लेस आणि उलन चिकटून घ्यावे . कंदिलाच्या खालच्या सइडला मनी व नळ्या लाऊन लटकन अडकवावे.
अश्याप्रकारे सुंदर असे आकाश कंदील तयार होईल.

 

No comments:

Post a Comment