सुस्वागतम...सुस्वागतम्...ज्ञान सिध्दी या ब्लॉगवर मी श्री.चौगुले पोपटराव रामचंद्र- उपशिक्षक (जि.प.प्राथ.शाळा धामणे ता.-मावळ जि.-पुणे) आपले हार्दीक स्वागत करीत आहे.......

सर्व शिक्षक बंधू व भगिनींना विनंती आहे की,फक्त शैक्षणिक उपयोगिताकरिता/शाळेतील शिक्षक,विध्यार्थी यांची गुणवत्ता वाढविण्यासाठी/माहितीसाठी ब्लॉगचा वापर करावा.

प्लौवर पाट

                                फ्लॉवर पॉट
साहित्य
 प्लास्टिकचा जाड पाइप , फुले , लेस , काच , वेलवेट पेपर  
कृती
 सर्वप्रथम प्लास्टिक चा जाड पाइप घ्यावा . त्या पाइपवर फेवीकॉल लाऊन वेलवेट पेपर गोल चिकटवावा. त्यानंतर त्यावर डेको रेशन साठी लेस व गोलाकार काच चिकटवावे. आणि त्यावर सुंदर अशी गुलाबाची फुले चिकटवावी.

        ————————————————————————————————
याचप्रकारे आपण बाजारात मिळणारा साधा फ्लॉवर पॉट विकत आणून त्यावर काळा रंग मारू शकतो. काळा रंग मारल्यावर त्याला फेविकोल ने काही पांढरे मनी आपल्या आवडी नुसार डिझाईन करून चिटकाऊ शकतो. तसेच त्यावर आपण काही गोलाकार काच पण चिटकाऊ शकतो. सोबत फोटो देत आहे. आणि त्यात आपण आपल्या आवडीप्रमाणे फुले लाऊ शकतो.

             ————————————————————————————————

 






No comments:

Post a Comment