सुस्वागतम...सुस्वागतम्...ज्ञान सिध्दी या ब्लॉगवर मी श्री.चौगुले पोपटराव रामचंद्र- उपशिक्षक (जि.प.प्राथ.शाळा धामणे ता.-मावळ जि.-पुणे) आपले हार्दीक स्वागत करीत आहे.......

सर्व शिक्षक बंधू व भगिनींना विनंती आहे की,फक्त शैक्षणिक उपयोगिताकरिता/शाळेतील शिक्षक,विध्यार्थी यांची गुणवत्ता वाढविण्यासाठी/माहितीसाठी ब्लॉगचा वापर करावा.

रद्दी कागदाचा पक्षी



                                            रद्दी कागदाचा पक्षी
या उपक्रमाचा समवाय आपणाला कला या विषयाशी लावता येतो.
यामुळे विद्यार्थ्याला रंगसंगती चे ज्ञान द्रुड होते.
तसेच टाकाऊ कागदांचा यौग्य वापर होतो.

साहित्य – 
रद्दी पेपर , खळ , दोरा , रंग , ब्रश कृती – 
रद्दी पेपर घेऊन आपल्याला कोणता आकार द्यायचा तो द्यावा . ( प्राणी किंवा पक्षी ) आपण ज्याची प्रतिकृती करत आहोत त्याचा आकार द्यावा. त्यावर दोरा गुंडाळावा .
त्याला रद्दी पेपर पासून तयार केलेला लगदा लाऊन फिनिशिंग करून घ्यावं .
तो चांगल्या उन्हात वळवावा. वल्यानंतर रेगमल पेपर ने घासून घ्यावा. त्यानंतर पांढरा वाटर कलर द्यावा.
पांढरा कलर वाळल्या नंतर आपणाला हवा असलेला रंग द्यावा आणि पक्षी सजवावा.


No comments:

Post a Comment