सुस्वागतम...सुस्वागतम्...ज्ञान सिध्दी या ब्लॉगवर मी श्री.चौगुले पोपटराव रामचंद्र- उपशिक्षक (जि.प.प्राथ.शाळा धामणे ता.-मावळ जि.-पुणे) आपले हार्दीक स्वागत करीत आहे.......

सर्व शिक्षक बंधू व भगिनींना विनंती आहे की,फक्त शैक्षणिक उपयोगिताकरिता/शाळेतील शिक्षक,विध्यार्थी यांची गुणवत्ता वाढविण्यासाठी/माहितीसाठी ब्लॉगचा वापर करावा.

शिक्षक संच मान्यता बाबत




शिक्षक निश्चिति शासन निर्णय  -  १३/१२/२०१३

 
शासननिर्णय 

💥संचमान्यता स्पेशल💥

 1) बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार-२००९ च्या अनुषंगाने सर्व व्यवस्थापनाच्या (स्थानिक स्वराज्य संस्था, शासकीय, खाजगी अनुदानित, अंशत: अनुदानित इ. सर्व) नवीन शाळा सुरु करणे, वर्ग जोडणे त्यानुषंगाने शाळांमधील संरचनात्मक बदल करणे आणि संचमान्यता याबाबतच्या निकषात सुधारणा करणे बाबत ...
GR दि ८/१/२०१६ 


२ ) बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार-२००९ च्या अनुषंगाने सर्व व्यवस्थापनाच्या (स्थानिक स्वराज्य संस्था, शासकीय, खाजगी अनुदानित, अंशत: अनुदानित इ. सर्व) नवीन शाळा सुरु करणे, वर्ग जोडणे त्यानुषंगाने शाळांमधील संरचनात्मक बदल करणे आणि संचमान्यतेचे सुधारित निकष विहित करणे बाबत ...
GR दि 28-08-2015



३ ) शाळांतील विद्यार्थ्यांच्या पटसंख्येच्या आधारावर शिक्षक पदे निर्धारित करण्याबाबत
GR दि 13-12-2013


४ ) जिल्हा परिषदेच्याप्राथमिक शिक्षकांचे समायोजन करुन त्यांना इतरत्र बदली देउन त्यांना सेवेमधे समायोजन करणेबाबत
GR दि 12-05-2011


५)बालकांचा मोफत व सक्‍तीच्‍या शिक्षणाचा अधिकार अधिनियम 2009 सर्व शाळामधील इयत्‍ता व तुकडयानिहाय पटसंख्‍या व त्‍यावर आधारित शिक्षक प्रवर्गातील पदांची निश्चिती
GR दि १८/६/२०१० 

1 comment:

  1. सर ब्लॉग चांगला आहे. GR download होत नाही. sanch manyata.

    ReplyDelete