सुस्वागतम...सुस्वागतम्...ज्ञान सिध्दी या ब्लॉगवर मी श्री.चौगुले पोपटराव रामचंद्र- उपशिक्षक (जि.प.प्राथ.शाळा धामणे ता.-मावळ जि.-पुणे) आपले हार्दीक स्वागत करीत आहे.......

सर्व शिक्षक बंधू व भगिनींना विनंती आहे की,फक्त शैक्षणिक उपयोगिताकरिता/शाळेतील शिक्षक,विध्यार्थी यांची गुणवत्ता वाढविण्यासाठी/माहितीसाठी ब्लॉगचा वापर करावा.

अँड्रॉइड मोबाईल मध्ये whats app मध्ये मराठी Typing



आपण अँड्रॉइड मोबाईल मध्ये whats app मध्ये मराठी Typing साठी अनेक apps वापरतो.
उदा.स्पर्श /पाणिनी /मराठी टाइपिंग/मराठी की बोर्ड / स्वरचक्र
पण यातून टाइपिंग केल्याने खालील 👇🏾अडचण निर्माण होतात
😂😂😂अडचणी 😂😂😂
1)मराठी टाइपिंग करू शकत नाही
2)कोणताही टेक्स्ट मॅसेज चिनी अथवा जपानी दिसतो
3)इतरांची अनेक भाषा समजत नाही
4)जलद गतीने लिहता येत नाही.
5)जोडशब्द लिहता येत नाही.
6)इतरांकडे ते अँप अथवा ती फॉन्ट असेलच असे नाही
7)महत्वाची काम लिपी मुळे अडखळतात

यावर सर्वात उपयुक्त असे एक अँप सांगतो
~~~~~~~~~~~~~~~~~~
अँप नाव  $ Google indic keboard $
 हे App आपल्या मोबाईल मध्ये Download करुण घेण्यासाठी
आपण play store मध्ये जाऊन Google indic kebord हे app Download करू शकता.
~~~~~~~~~~~~~~~~~~
फायदे :-
👍🏼कोणत्याही मोबाईल मध्ये वापर
👍🏼कोणीही टाईप करू शकतो
👍🏼इंग्लिश तर टाइपिंग करू शकता
👍🏼मराठी टाइपिंग साठी सर्वात सोपे असे आणि सहज टाईप करू शकता
👍🏼महत्वाचे म्हणजे इंग्लिश टाईप करा त्याचे मराठीमध्ये रूपांतर होते


हे App Download केल्यानंतर याची इंस्टालेशन  कृती खालील प्रमाणे करा.
1)वरील लिंक वरूनअँप डाउनलोड करा
2) ओपन करा त्यातील
Enable google indic keyboard वर क्लिक करा आणि ओपन होणाऱ्या विंडो मध्ये google indic keyboard ला निवडा

3)आता गूगल इंडिक किबोर्ड वर क्लिक करा म्हणजे एक विंडो ओपन होईल त्यात english & indic key board निवडा

4)select language या मध्ये Marathi ला टिक करा

5 )Ok
6) next next करा
7)help ला टिक करा
8)Get started ला क्लिक करा
9)next next करत शेवटी finish ला क्लिक करा आणि त्यातून बाहेर या

        झाले फक्त एवढेच कृती करा आणि चालू करा टाइपिंग
             abc वर क्लिक कराल तर इंग्रजी टाइपिंग होईल
          ळ वर क्लिक करून टाइपिंग कराल तर अक्षरे इंग्लिश टाईप करा पण त्याचे रूपांतर मराठी होईल
उदा.marathi असे टाईप केले तर      "मराठी" असा शब्द तयार होतो
ram -राम
Maharashtra- महाराष्ट्र
Lakshmn - लक्ष्मण

हाच फायदा आहे करून घेऊ

आणि मराठी आहोत मराठी शाळा आहेत मराठीतूनच टाइपिंग करू

असे अनेक अँप आहेत त्यापैकी मला आवडलेले आपणासमोर ठेवले आहे
         
                     धन्यवाद 🙏

No comments:

Post a Comment