सुस्वागतम...सुस्वागतम्...ज्ञान सिध्दी या ब्लॉगवर मी श्री.चौगुले पोपटराव रामचंद्र- उपशिक्षक (जि.प.प्राथ.शाळा धामणे ता.-मावळ जि.-पुणे) आपले हार्दीक स्वागत करीत आहे.......

सर्व शिक्षक बंधू व भगिनींना विनंती आहे की,फक्त शैक्षणिक उपयोगिताकरिता/शाळेतील शिक्षक,विध्यार्थी यांची गुणवत्ता वाढविण्यासाठी/माहितीसाठी ब्लॉगचा वापर करावा.

पेन्शन योजना (DCPS)



( DCPS  )

     १) परिभाषित अंशदान निवृत्तीवेतन योजने संबंधित शासन निर्णय व  परिपत्रक दर्शविणारी अनुक्रमणिका- सर्व महाराष्ट्रशासन निर्णय


२) Central Government Orders
   
1) राज्‍य शासनाच्‍या सेवेत 1 नोव्‍हेंबर 2005 रोजी किंवा त्‍यानंतर निवृत होणा-या कर्मचा-यासाठी नवीन अंशदान योजना लागू करण्‍याबाबत
GR दि.३१/१०/२००५

२) नवीन परिभाषित अंशदान निवृत्तीवेतन योजनेच्या अंमलबजावणीची कार्यपध्दती
GR दि ७/७/०७

३) नवीन परिभाषित अंशदान निवृत्तीवेतन योजनेच्या अंमलबजावणीच्या कार्यपध्दतीबाबत - लेखाशीर्षांतर्गत बदल आणि कार्यपध्दतीत सुस्पष्टता आणण्याबाबत.
GR दि ३०/१/२००९

4) नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या नवीन परिभाषित अंशदान निवृत्तीवेतन योजनेच्याअंशदानाच्या रकमा परत करण्याबाबतची कार्यपध्दती
GR दि . १२/११/२०१०
५) नवीन IFMS प्रणालीमधील परिभाषित अंशदान निवृत्तीवेतन योजनेच्या कार्यपध्दतीबाबत.
gr दि ,४/१०/२०१३
 
 ६) नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या नवीन परिभाषित अंशदान निवृत्तीवेतन योजनेच्याअंशदानाच्या रकमा परत करण्याबाबतची कार्यपध्दती
gr दि ,८/५/२०१४


  
 

No comments:

Post a Comment