सुस्वागतम...सुस्वागतम्...ज्ञान सिध्दी या ब्लॉगवर मी श्री.चौगुले पोपटराव रामचंद्र- उपशिक्षक (जि.प.प्राथ.शाळा धामणे ता.-मावळ जि.-पुणे) आपले हार्दीक स्वागत करीत आहे.......

सर्व शिक्षक बंधू व भगिनींना विनंती आहे की,फक्त शैक्षणिक उपयोगिताकरिता/शाळेतील शिक्षक,विध्यार्थी यांची गुणवत्ता वाढविण्यासाठी/माहितीसाठी ब्लॉगचा वापर करावा.

online test निर्मिती कशी करावी



ऑफ़ लाइन व् ऑन लाइन टेस्ट तयार करण्याची पद्धती:::
                आज आपल्या महाराष्ट्रमध्ये अनेक शिक्षक बंधू भगिनीच्या वेब ब्लॉगस सुरु झाले आहेत. त्यावर  ज्यांना यूनिट टेस्ट सुरु करायच्या असतील तर खाली दिलेल्या पर्यायाला क्लिक करा. तुम्ही एका वेबसाइटवर जाल. या वेबसाइट वरील  सुचनेप्रमाणे काम करुन शेवटी html वेब कोड हा तुमच्या स्वतच्या ब्लॉगला किंवा साईटला add करा. असे अनेक दिवस रोज नियमितपणे ऑन लाइन व ऑफ़ लाइन प्रश्नाची निर्मिती करुन आपण विद्यार्थ्यांना सोडवायला देऊन नियमित बहुपर्यायी टेस्ट निर्मिती करू शकतो. पुढील काळात आपल्या महाराष्ट्रतिल शाळा- शाळा मध्ये असे अनेक टेस्ट तयार झाल्यास एक उत्कृष्ट साहित्य आपल्या महाराष्ट्रसाठी उपलब्ध होतील व आपल्या माय मराठी शाळांच्या उत्कर्षात भर पडेल यात शंका नाही.
     online test निर्मितीसाठी ------   क्लिक करा

No comments:

Post a Comment