सुस्वागतम...सुस्वागतम्...ज्ञान सिध्दी या ब्लॉगवर मी श्री.चौगुले पोपटराव रामचंद्र- उपशिक्षक (जि.प.प्राथ.शाळा धामणे ता.-मावळ जि.-पुणे) आपले हार्दीक स्वागत करीत आहे.......

सर्व शिक्षक बंधू व भगिनींना विनंती आहे की,फक्त शैक्षणिक उपयोगिताकरिता/शाळेतील शिक्षक,विध्यार्थी यांची गुणवत्ता वाढविण्यासाठी/माहितीसाठी ब्लॉगचा वापर करावा.

शिष्यवृत्ती परीक्षा ५ वी व ८ वी Hall Tiket

Hall Ticket print कशी काढावी?
सर्व प्रथम browser मध्ये http://www.puppss.in/Default.aspx  असा वेब अड्रेस टाकून  search करावे.
▶ आपल्या समोर शिष्यवृत्ती ची website चा home page आलेली असेल.
▶ त्यात user name मध्ये शाळेचा udise क्रमांक लिहावा.
▶ या पूर्वी वापरलेला पासवर्ड लिहावा.
▶ आपल्या शाळेचा नावाच्या बाजूला एक chek box आलेला आहे त्यात क्लिक करावे.
▶ लॉगिन करावे.
▶ आपल्या शाळेत जर ५वी व ८वी दोन्ही इयत्ता असतील तर pup  व pss या option च्या खाली Hall ticket या टॅब वर क्लिक करावे.
▶ आपल्या शाळे अंतर्गत भरलेले सर्व फॉर्म ची pdf file डाउनलोड होईल.
▶ त्याची प्रिंट काढून घ्या.

प्रिंट काढण्यासाठी खालील इमेजवर क्लिक करून लॉगीन व्हा.


 http://www.puppss.in/default.aspx


No comments:

Post a Comment