स्क्रीन मिरर करण्यासाठी खालील सूचना नुसार कृती करा.
१. आपल्या मोबाईल वर
airdroid हे app इन्स्टॉल करा.(play store वर उपलब्ध आहे.)
२. हे अॅप आपण संगणकाला ला वाय फाय किंवा यु यस बी टीदरिंग अशा दोन प्रकारे कनेक्ट करू शकतो, त्यामुळे
डेस्कटॉप कॉम्पुटर वरही स्क्रीन mirror करता येते.
३. airdroid अॅप मोबाईल वर इन्स्टॉल केल्यानंतर ओपन करा व
त्यातील tethering ऑप्शन वर क्लिक
करा, usb किंवा wifi यापैकी जो आपल्याला योग्य आहे तो enable
करा.
४. अॅप संगणकाला कनेक्ट झाल्यानंतर अँप वर
193.168.42.129:8888
असा IP ऍड्रेस दिसेल तो कॉम्पुटर च्या वेब ब्राऊजर
मध्ये टाका, मोबाइल वर एक permission
बॉक्स येईल तो accept करा.
५. आता तुम्ही मोबाइल website स्वरूपात तुम्ही कॉम्पुटर च्या browser मधून कंट्रोल करू शकता.
६. स्क्रीन mirroring
साठी browser मधील वेब इंटरफेस मधील स्क्रीनशॉट वर क्लिक करा, तुमचे स्क्रीन mirroring चालू होईल( या ऑप्शन साठी मोबाइलला root access हवा).
७. याशिवाय AIRDROID अॅप वापरून मोबईल मधून data ट्रान्सफर,
कॅमेरा कंट्रोल, कॉल, sms , कॉन्टॅक्ट असे
अनेक ऑप्शन्स आपण संगणक/laptop
वर वापरू शकतो..
८. हे अॅप वापरून आपण मोबाईल ते संगणक व संगणक ते मोबईल असा कन्टेन्ट कॉपी पेस्ट करू शकतो यासाठी यात
क्लिपबोर्ड exchange इंटरफेस हि दिला
आहे.
९. आपला मोबाईल रूट करण्यासाठी how
to root व तुमचा मोबाईल मॉडेल नाव टाकून गूगल वर search करा.
सर्व टप्पे अचूक
पार पाडले तर रूट करण्याची
प्रक्रिया अत्यंत सोपी आहे.
१०.हे अॅप ऑफलाईन चालते, संगणका वर कोणतेही software इन्स्टॉल
करण्याची गरज नाही, browser मध्ये इंटरफेस
चालतो. हे अॅप play store वर मोफत उपलब्ध आहे.
No comments:
Post a Comment