ब्लॉग बनवताना पुढील पायर्यांचा वापर करावा.
१) ब्लॉग तयार करण्यासाठी प्रथम gmail वर आपले acount असणे गरजेचे आहे .
२)सर्वप्रथम www.blogger.com या साईटवर तुमच्या gmail Id व्दारे Log in करा.
३) Log in केल्यानंतर Bogger Dashboard open होईल.१) ब्लॉग तयार करण्यासाठी प्रथम gmail वर आपले acount असणे गरजेचे आहे .
२)सर्वप्रथम www.blogger.com या साईटवर तुमच्या gmail Id व्दारे Log in करा.
४)blogger dashboard वर New blog असे चौकट किंवा बटन दिसेल त्यावर क्लिक करा लगेच दुसरा विंडो उघडेल.
५)वरील विंडोजमध्ये तुम्हाला ब्लॉग टाईटल (Title) द्यावे लागेल .
६) Address मध्ये तुमच्या ब्लॉगला तुम्ही काय अड्रेस देणार आहात हे ठरवावे लागेल. तुमच्या नावाने अड्रेस देता येईल. किंवा blog address टाईप केल्यानंतर उपलब्ध आहे किंवा नाही तपासून पाहिले जाईल उपलब्ध नसेल तर sorry this blog address is not available म्हणून त्याखाली मेसेज दिसेल दुस-या नावाने प्रयत्न करा उपलब्ध असेल तर blog address is available असा मेसेज येईल available असेल तर घ्या .. ७)त्यानंतर योग्य असे टेम्प्लेट निवडा. टेम्प्लेट वर ब्लॉग ची रचना अवलंबून राहील .
८)त्यानंतर creat ब्लॉग करा .आपला ब्लॉग तयार होईल .
९)आता new post वर क्लिक करा.
१०) MS word प्रमाणे page open होईल.
११) तेथे आपली post तयार करा.
१२) नंतरpublish करा.
१३) समोरील view blog करून आपली वेबसाईट पहा.
१४) नंतर layout वर जाऊन header मध्ये blog मुखपृष्ठासाठी photo add करा.
१५) त्याखालीgadget वर क्लिक करा.
१६) त्यात अगोदर तयार केलेलीpages select करून save
करा.
१७) हे पेजेस तुम्हाला ब्लॉगच्या मुखपृष्ठावर आडवी दिसतील.
१८) माहिती भरण्यासाठी new page click करून titel टाका.
१९) माहिती तयार असल्यास टाका.फोटो व video टाका.
२०) आपल्या इतर फाईल google drive,dropbox वर save करून तेथील link copy करून ब्लॉगवर हवी तेथे paste करा.
आपणास आपला ब्लॉग बनविण्यास हार्दीक शुभेच्छा!!!!!!!!!1
धन्यवाद
काही समस्या आल्यास फोन करा.
श्री.पोपटराव चौगुले
9823353539
ब्लॉग कसा बनवावा.
1)ब्लॉग कसा बनवायचा। Search blog link
Download
2) HTML भाषा शिकणे। 1) Search web
2) Search link
3) ब्लॉगला रनिग effect व Search web
HTML code जनरेट करणे।
4)blog ला drop down मेनू Web Search
बनवणे।।
5) ब्लॉग करता App कसे . Search web
बनवावे.
6)drive/Dropbox Search web
डायरेक्ट लिंक कशी द्यावी।
7). कर्सर व flying text. Search web
साठी
8) Sparkle effect ,साठी Search web
9) Scrolling text साठी search web
ब्लाँग सुंदर बनवण्यासाठी काही वेबसाईट
1) https:// Web search
bitly.com/bl24tricks2
2http://lunapic.com. Search web
3)http://flamingtext.com. Search web
ब्लॉग बनवण्यासाठी छान व्हीडीओ :-
1) blog video.1 Download video
2) blog video 2. Download video
3) blog video 3. Download video
4) blog video 4). download video
5) blog video. 6). Download video
सर अतिशय छान माहिती आहे प्लीज मेनू आणि sub मेनू बद्दल माहिती मिळेल का
ReplyDeleteसर फोन करा सविस्तर सांगतो.
ReplyDeleteसर ब्लॉग अतिशय सुंदर आहे सर पण मला sub मेनू बद्दल माहिती हवी आहे सर मी पण वडगाव मावळ ला होतो परिसर खूप सुंदर आहे
ReplyDeleteतानाजी दत्तात्रय घोडके
८३०८११८७८८