सुस्वागतम...सुस्वागतम्...ज्ञान सिध्दी या ब्लॉगवर मी श्री.चौगुले पोपटराव रामचंद्र- उपशिक्षक (जि.प.प्राथ.शाळा धामणे ता.-मावळ जि.-पुणे) आपले हार्दीक स्वागत करीत आहे.......

सर्व शिक्षक बंधू व भगिनींना विनंती आहे की,फक्त शैक्षणिक उपयोगिताकरिता/शाळेतील शिक्षक,विध्यार्थी यांची गुणवत्ता वाढविण्यासाठी/माहितीसाठी ब्लॉगचा वापर करावा.

ब्लॉगचा APP कसा बनवावा




  1.      www.appsgeyser.com/creat/start  या वेबसाईट वर जा.
  2.      creat app मध्ये  webside  icon वर क्लिक करा.
  3.     आपल्या वेबसाईटचा  Address (URL उदा.   www.popatraochougule.blogspot.com) टाका.
  4.      Next  या बटनावर clickकरा.
  5.    यानंतर App चे name , Description, Icon  टाका.
  6.    Next  या बटनावर clickकरा.
  7.   यानंतर creat App करून Formभरा.
  8.   Mail ,passward, भरून sign up करा.
  9.    यानंतर   App Download  करून घ्या.
  10.   त्याची  link copy करून इतरांशी शेअर करा.

No comments:

Post a Comment