सुस्वागतम...सुस्वागतम्...ज्ञान सिध्दी या ब्लॉगवर मी श्री.चौगुले पोपटराव रामचंद्र- उपशिक्षक (जि.प.प्राथ.शाळा धामणे ता.-मावळ जि.-पुणे) आपले हार्दीक स्वागत करीत आहे.......

सर्व शिक्षक बंधू व भगिनींना विनंती आहे की,फक्त शैक्षणिक उपयोगिताकरिता/शाळेतील शिक्षक,विध्यार्थी यांची गुणवत्ता वाढविण्यासाठी/माहितीसाठी ब्लॉगचा वापर करावा.

अशैक्षणिक कामकाजाविषयी



१) बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम 2009 दर्जेदार शिक्षणासाठी शाळा बाहय प्रयोजनासाठी काम करणाऱ्या शिक्षकांच्या सेवा नियुक्तीच्या मुळ शाळेत वर्ग करण्याबाबत....
GR दि 03-05-2013


२) शिक्षकांची अशैक्षणिक कामे बंद करणे बाबत ....
GR दि १८/०६/२०१०

३) प्राथमिक शाळेंतील प्राथमिक शिक्षकांना देण्यात येणार्‍या अशैक्षणिक कामाबाबत...
GR दि 01-08-2008

४)प्राथमिक शाळेंतील प्राथमिक शिक्षकांना देण्यात येणार्‍या अशैक्षणिक कामाबाबत...
GR दि 18-10-2005

५) प्राथमिक शाळेंतील प्राथमिक शिक्षकांना देण्यात येणार्‍या अशैक्षणिक कामाबाबत
GR दि 10-08-2000
 

६) स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्राथमिक शाळेंतील प्राथमिक शिक्षकांना देण्यात येणार्‍या अशैक्षणिक कामाबाबत
GR दि .22-02-1996

No comments:

Post a Comment