अँन्ड्रॉइड अॅॅप्स निर्मिती करणाऱ्या वेबसाइट
अ.न. | वेबसाईट | थोडक्यात माहिती |
---|---|---|
1. | ai2.appinventor.mit.edu/ | प्रोग्रामिंग शिवाय अँड्रॉइड अॅप्स करण्यासाठी सर्वोत्तम वेबसाईट, या साईट वर अॅप्स निर्मिती कशी करावी याची अनेक टयूटोरीअलस http://appinventor.mit.edu/explore/या वेबसाइट वर pdf व विडीओ स्वरूपात उपलब्ध आहेत. |
1. | http://www.appsgeyser.com/ | या साईट वर लॉग इन केल्यानंतर काही क्लिक वर आपण विविध प्रकारची अॅप्स बनवू शकतो. |
1. | www.andromo.com | लॉग इन केल्यानंतर पहिले मल्टी मेनू अॅप मोफत बनवता येते. |
No comments:
Post a Comment